loading...

दि.१८ १२ २०१७ loading… अंजली गोरे सहलप्रमुख, शिवाजी विद्यालय, नांदेड – 431605 प्रति, मा.आगारप्रमुख, नांदेड . विषय: सहलीसाठी बसची मागणी माननीय अगारप्रमुख साहेब , स.न.वि.वि मी वरील शाळेची सहलप्रमुख या नात्याने हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेतील ५०० विद्यार्थी व १२ शिक्षक जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात औरंगाबाद येथील अजिठा वेरुळ […]

2

TC arj marathi टी.सी मिळने बाबत विनंती अर्ज loading… दिनांक – 08/06/2019 प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्री शिवाजी हायस्कुल, माणिक नगर नांदेड-431605 विषय – शाळा सोडण्याचा दाखला(T.C) मिळणे बाबत. महोदय, वरील विषयी अर्ज सादर करण्यात येतो की माझे नाव मुक्तेश्वर गजानन टाक आहे, मी आपल्या शाळेत इयत्ता 10 वि मध्ये शिकत […]

2

दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ loading… कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . प्रमोदिनीचा शिरसाष्टांग नमस्कार, कालच आपला पत्र भारतीय पोस्टकडून प्राप्त झाला. तुमची सर्व कुशलता जाणून घेण्यात खूप आनंद झाला. काल, आमच्या शाळेतील वार्षिक उत्सव यशस्वीरित्या पूर्ण झाले, याचेच वर्णन करण्यासाठी आपल्याला पत्र लिहील आहे. गेल्या वर्षी प्रमाणे, यावर्षी शाळेला […]

दिनांक १५.१२.२०१८ loading… २०४, प्रिंस हाउस, मुंबई आदरणीय काका, सप्रेम नमस्कार, तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा .नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन ! आपला पुतण्या आशीष 12 / 13

दिनांक १६.१२.२०१८ loading… माझ्या प्रिय मित्रा, मला तुझ्या परीक्षे मध्ये झालेल्या अपयशाबद्दल मिळलेल्या माहितीमुळे खूप दुःख झालं. खार पाहता हे तुझ्या नशिबाचे दुर्भाग्य आहे. तू आज काळ दुखी मनःस्तिथीत असशील. मला सर्व कळतंय म्हणूनच मी तुझा एकांत दूर करण्यासाठी लवकरच तुझ्या जवळ येतोय. आयुष्यात बरेच चढउतार आहेत. हे आनंद आणि […]

दिनांक ०१.०५.२०१९ शांती निवास, दापोली, loading… आदरणीय काका , साष्टांग नमस्कार, मी येथे मज्जेत आणि आंनदी आहे. आशा आहे कि तुम्ही आणि काकी तसेच सोनू आणि बंटी खुशाल असाल.आता दोन दिवसा पूर्वीच मी माझी उन्हाळी सुट्टी संपवून मुंबई हुन गावी परत आलो आहे. उन्हाळ्यात मुंबईच तापमान खूपच जास्त असत,तरीही मुंबई […]

दिनांक १८.१२.२०१८ loading… प्रिय आईस, साष्टांग नमस्कार माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व खुशाल असाल. मी येथे उत्तम आहे तुला माझ्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. मी हॉस्टेल आणि विद्यालय यामध्ये गुंतून गेली आहे .मला इथे राहण्यात आता कसलीही अडचण येत नाही.माझी रूम पहिल्या मजल्यावर आहे. माझ्या रूम मध्ये माझ्या सोबत […]

दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ loading… कांदिवली पूर्व मुंबई तीर्थरूप बाबांस चि . मनालीचा शिरसाष्टांग नमस्कार, तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शाळेची सहल नाशिक येथे जाणार आहे. आमचे वर्गशिक्षक साठे सर या सहलीचे प्रमुख आहेत त्यामुळे मला जाण्याचा कार उत्साह वाटतो आहे .सहलीला आम्ही पंचवटी, […]

दिनांक २०१ , राम निवास अलिबाग प्रियमित्र मोहन यास loading… तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पात्र […]

दिनांक १६.१२.२०१८ loading… २७३ , जुनी इमारत, मुंबई प्रिय राकेश, नमस्कार, कालच तुझा पत्र मिळाला . वाचून खूप आनंद झाला कि तुला राज्य सरकार च्या सेवेत तुझ्या यशस्वी प्रशिक्षण मुळे नोकरी लागली आहे.यात काही शंकाच नाही कि हे तुझ्या अथक परिश्रमाचे फळ आहे.तू हे सिद्ध करून दाखवलंस कि परिश्रम च […]

loading...
WhatsApp chat