तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात, त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा. कु. योगिता जोग, जुना आग्रा रोड, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . ८ जुलै २०१८ प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, नाशिक सा. न. वि. वि. मी कु. योगिता जोग इयत्ता ८ वी ( ब ) वर्गात शिकत आहे. दि. […]

कु. रोहित र. साबळे, साई इमारत, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . २८ जुलै २०१८ प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००४. विषय: फी माफीसाठी मुख्याध्यापक अर्ज पत्र महोदय, मी कु. रोहित साबळे आपल्या शाळेचा ९ वी चा विद्यार्थी आहे. माझे वडिल सरकारी विभागामध्ये क्लर्क आहेत. ते […]

साक्षी मदन वारके रमादास बंगला, नीलम वसाहत, नाशिक – ४२२००५ दि. १८/५/२०१८. प्रिय रोहिणी, सप्रेम नमस्कार. तुझे पत्र मिळले. तुझ्या शाळेतील निबंध स्पर्धत तुला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, हे वाचून खूप आनंद झाला. त्याबददल तुझे खूप खूप अभिनंदन. तुझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला असेल! तू अशीच प्रगती करावी आणि बक्षीसे […]

रोहिणी उमेश कुमावत, ४७, गजानन चौक, पंचवटी, नाशिक – ४२२००५ दि. २६/४/२०१८. प्रिय योगिता, सप्रेम नमस्कार. नुकतीच दिवाळी झाली. आमची दिवाळी खूप छान साजरी झाली. दिवाळीच्या दिवसांत आमच्या घरी खूप धामधूम असते. आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधले . मी आणी ताईने मिळून घरीच कंदील केले. लाडू, करंज्या , चिवडा […]

साक्षी मदन केदार, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००५ दि. २५/८/२०१८. तीर्थरूप बाबांना, शि. सा. नमस्कार. बाबा तुमचे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. मी आता तुम्हाला आमच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धची माहिती सांगण्यासाठी हे पत्र पाठवत आहे. आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. तुम्हाला माहितच आहे, मला चित्रकलेची खूप आवड […]

कु. योगेश जोग, इयत्ता ७ वी / ब श्रीराम विद्यालय पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . ८ जुलै २०१८ प्रति, माननीय वर्गशिक्षक, इयत्ता ७ वी / ब श्रीराम विद्यालय पंचवटी, नाशिक – ४२२००४ महोदय, सादर प्रणाम, मी आपल्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी आहे. काल वर्गात झालेल्या प्रकाराबद्दल आमच्या ग्रुपकडून माफी […]

२०७, अश्वमेध सोसा., जुना आग्रा रोड, पंचवटी , नाशिक – ४२२००२ दि . २५ जुन २०१८ तीर्थरूप बाबांना, शि. सा. नमस्कार. बाबा तुमचे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. त्यात तुम्ही माझ्या एस. एस. सी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे खूप कौतुक केले म्हणून छान वाटले. तुम्ही निकालाच्या दिवशी इकडे हवे होता, पण […]

अतुल रामदास मोरे विलास बंगला, शास्त्री नगर, रत्नागिरी – ४१५६०५ दि. १५/४/२०१८. प्रिय निलेश, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा! निलेश २५ जूनला तुझा वाढदिवस आहे. पण माझ्या शाळेची सहल याच दरम्यान चिपळूणला जाणार आहे. त्यामुळे मी नाशिकला येऊ शकणार नाही. माझी तुझ्या वाढदिवसाला यायची खूप इच्छा होती. पण सहलीमुळे मी […]

गुरुदास बंगला, रामवाडी , सीता गुंफा , नाशिक – ४२२००५ दि. १४/७/२०१८. प्रिय बाबांना सप्रेम साष्टांग नमस्कार. पत्र पाठवण्याचे कारण की, आमच्या शाळेची सहल पुढच्या महिन्यात भंडारदऱ्याला जाणार आहे. दोन दिवस व एक रात्र एवढा सहलीचा कालावधी आहे. ५ डिसेंबरला सकाळी आम्ही शाळेतून निघणार आहे व ६ डिसेंबरला रात्री परत […]

रत्नधाम, श्रीराम विद्यालय रस्ता, गिरीगाव , मुंबई – ४००००५ दि. १०/८/२०१८. तीर्थरूप आईस, सप्रेम साष्टांग नमस्कार. कालच आमच्या सहामाही परीक्षेचा निकाल जाहीर झाला. माझा वर्गात तिसरा क्रमांक आला ! आमच्या वर्गशिक्षिकांनी माझे खूप कौतुक केले. त्यात मला गणित आणि मराठीत प्रत्येकी ९० आणि ८८ असे गुण मिळाले. इंग्रजीत मला ९५ […]

WhatsApp chat