Eka aaichi antayatra आता सर्व काही आठवेल तुला अगदी सर्व सर्व.. कदाचित रडशीलही प्रेक्षकांच्या आग्रहास्तव.. तूला जन्म दिला होता याची परतफेड करशील.. मान खाली घालशील शरमेने.. खांद्यावर घेशील तेव्हा तहान शमेल मस्तकातली.. किणार्‍यावर पोहोचवशील पाचव्या ईसमाच्या मदतीने.. हे करतांना क्षणभर का होईनात पण.. आठवेल का रे तुला माझा खांदा..? घामांच्या […]

Phulpakharu Marathi Kavita फुलपाखरू ! छान किती दिसते । फुलपाखरू या वेलीवर । फुलांबरोबर गोड किती हसते । फुलपाखरू छान किती दीसते । फुलपाखरू पंख चिमुकले । निळेजांभळे हालवुनी झुलते । फुलपाखरू छान किती दीसते । फुलपाखरू डोळे बारीक़ । करिती लुक लुक गोल मनी जनु ते । फुलपाखरू छान […]

He Suryabhaskara हे सूर्यभास्करा करतो नमन तुम्हाला होता समय उदयाचा उधळतो रंग केशरी चहूदिशांना अभ्राअभ्रांत डोकावे, प्रकाश किरणांचा रंगात रंगे सोनेरी, काठ मेघराजाचा लालीत खुले दृश्य, विहंगम देखाव्याचा लागे तीट उदयास, उडता थवा पाखरांचा दृश्यात अदृश्य चमके, चांदण्या आकाशा जसा समर्थ पुरुषाच्या, पाठी उभ्या सुकांता दडतो आदित्य पाठी, फिरणाऱ्या पृथेच्या […]

Phulrani Marathi Kavita हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती गोड निळ्या वातावरणात – अव्याज मने होती डोलत प्रणयचंचला त्या भूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी याहुन ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ? […]

Ek zhad marathi kavita एक झाड लांब लांब फांद्या असणारं दुरूनही जवळ घेऊन येणारं, एक झाड माळरानात एकटच चिडीचीप उभं असणार मायेचं प्रेम कुणा ना कुणासाठी जपणार. एक झाड कधीही न बोलणार रोज नव्या उमेदीच बीज पेरणार एक झाड वादळ वाऱ्याशी तग धरून धीट राहणार वाटसरुला शांत स्वप्नात पाहणार. एक […]

Tari bhi jay bhim boltos तरी भी जय भिम बोलतोस देवाला मानतोस जातोस पंढरपुरला अंगारा आणतोस दगडांचा बोलबाला रात्रीचा तु टाईट करतोस फाईट शिव्यांचा तु दास म्हणतोस मी खास दादागीरी तुझी संगत जुगारीत झालास अंधत तोंडात घालतोस मावा खिशात तुझ्या तंबाखु चुना झालास तु मोठा आहेस तु खोटा लबाडगिरी करुनी […]

Mazhi Maay Marathi Kavita किती वर्ष झाली गेली जरी माय परी तिची सय जात नाही || घरासाठी तिने काया झिजवली तक्रार न केली कधी काही || अवघे सहज नच ठरवून प्रेमाने भरून दिले आम्हां || नच घडविले संस्कार सांगून अवघे जीवन हेची गुरु || असे वागायचे हे न करायचे नव्हते […]

Are radta radta अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले आसू सरले सरले माझा मलेच इसावा असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा डोळ्या […]

Kashala kai mhanu nayi बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनूं नहीं हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हनूं नहीं नही वार्‍यानं हाललं त्याले पान म्हनूं नहीं नहीं ऐके हरिनाम त्याले कान म्हनूं नहीं पाटा येहेरीवांचून त्याले मया म्हनूं नहीं नहीं देवाचं दर्सन त्याले डोया म्हनूं नहीं निजवते भुक्या पोटीं तिले रात […]

Facebook Marathi Kavita फेसबूक फेसबूक फेसबूक ……… हाय हेलो पासून होते सुरुवात मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात तो म्हणतो How Are You ती म्हणते I Am Fine तिने विचारले How Are You तर तो म्हणतो I Am Very Fine ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला लागतच नाही भूक फेसबूक फेसबूक फेसबूक […]

WhatsApp chat