Amazon Big Sell

Marathi Vyakran Mock Test

Marathi Vyakran Mock Test

मराठी व्याकरण परीक्षा

106

30 Minutes Time


Marathi Vyakran Mock Test

Share this page after completing your exam

1 / 114

वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "

2 / 114

'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा.

3 / 114

खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.

4 / 114

खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.

5 / 114

'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?

6 / 114

तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.

7 / 114

'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा.

8 / 114

वाक्यातील कर्ता ओळखा. "त्याला जरा गंमत वाटली. "

9 / 114

वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "

10 / 114

वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "

11 / 114

'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळ्ख

12 / 114

डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

13 / 114

व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.

14 / 114

3) मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे

15 / 114

'राजवाडा' हा कोणता समास आहे?

16 / 114

'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात.

17 / 114

शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात.

18 / 114

नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास ________म्हणतात.

19 / 114

मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना .............म्हणतात.

20 / 114

' राम वनात जातो ' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

21 / 114

' मितव्ययी ' या श्ब्द्समुहाचा अर्थ काय?

22 / 114

'ने, ए, शी ' हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.

23 / 114

खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?

24 / 114

एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला _______म्हणतात.

25 / 114

'झाडाखाली मुले बसलेली आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

26 / 114

शिक्षक मुलांना शिकवितात ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

27 / 114

ट,ठ,ड,ढ ,ण हे वर्ण .............आहेत.

28 / 114

मराठी भाषेत एकूण स्वर किती?

29 / 114

अर्ज' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

30 / 114

'दगड' हा शब्द ..........आहे.

31 / 114

कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

32 / 114

' मुग गिलणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा.

33 / 114

ससेमिरा लावणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

34 / 114

' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.

35 / 114

' आकाश पाताळ एक करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.

36 / 114

' डोळ्यात अंजन घालणे ' म्हणजे ..

37 / 114

आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

38 / 114

थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

39 / 114

खालील शब्दांपैकी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द ओळखा?

40 / 114

‘ राजा’ या शब्दास पर्यायी नसलेला शब्द ओळखा.

41 / 114

‘ समोसे चांगले झाले आहेत’ या वाक्याचे उदगारार्थी रूप कसे
होईल?

42 / 114

‘ पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो’ या वाक्यातील उद्देश ओळखा

43 / 114

चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती. हे वाक्य
कोणत्या प्रकारचे आहे?

44 / 114

खालील पैकी कोणती म्हण अचूक आहे.

45 / 114

‘ मधु पुस्तक वाचतो’ प्रयोग ओळखा.

46 / 114

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. “वाहने सावकाश चालवा.”

47 / 114

‘दगडबिगड ‘ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

48 / 114

दोन स्वर एकत्र येउन तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?

 

49 / 114

‘ म ‘ ह्या वर्नाचे स्थान कोणते ?

 

50 / 114

‘ळ’ हा वर्ण…..

 

51 / 114

संयुक्त स्वर हे _ _ _ असतात.

 

52 / 114

‘जगन्नाथ’ ह्या शब्दाचा विग्रह कसा होइ

53 / 114

संधीचा योग्य पर्याय निवडा. ( मन:+राज्य)

 

54 / 114

त्याचे “वागणे ” मोठे प्रेमळ आहे.
अवतरण चिन्हातिल शब्दाची जात ओळखा

55 / 114

तुमचा मुलगा “कुंभकर्ण ” दिसतोय.
अवतरण चिन्हातिल शब्दाचा प्रकार ओळखा.

 

56 / 114

चुकीची जोड़ी ओळखा.

57 / 114

अनेकवचनी रूप दया. ( युवती )

58 / 114

पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
आता पाऊस थांबावा.

59 / 114

अधोरेखित शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययाचे
काम करते ?
सरला माधुरीपेक्षा उंच आहे.

60 / 114

व्दितीया व चतुर्थी विभक्तीचे कारकार्थ अनुक्रमे कोणते
आहेत ?

61 / 114

उपसर्गघटीत शब्द म्हणजे काय ?

62 / 114

बायकोचा नव-यावर विश्वास हवा. - अधोरेखित
शब्दाची उपयोजित जात ओळखा.

63 / 114

पुढील वाक्यातील उद्देश्य व विधेय ओळखा. - माझे
वडील आज परगावी गेले.

64 / 114

उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना जेथे असते
तिथे कोणता अलंकार असतो

65 / 114

गांधीजी सत्याग्रह करतात' या वाक्याचा प्रकार
ओळखा.

66 / 114

तिश्री करणे म्हणजेच

67 / 114

विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह
येते ?

68 / 114

संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा.
‘मरावे परी कीर्तिरुपे उरावे'

69 / 114

शेजारपाजार' हा शब्द .......... या प्रकारात मोडतो,

70 / 114

पुढील शब्दातील सिध्द शब्द ओळखा.

71 / 114

पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते
कोणती ?

72 / 114

“उष:काल होता होता, काळरात्र झाली' या पंक्तीतून
कोणता अर्थ व्यक्त होतो ?

73 / 114

औषध नलगे मजला' या ओळीत कोणता अलंकार
होतो ?

74 / 114

“बाळदररोज शाळेत जातो' या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ
करा.

75 / 114

नामाच्या रुपावरुनु परुष अथवा स्त्री जातीचा बोध न
होता, त्या दोहोंहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास
......म्हणतात.

76 / 114

कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो ?

77 / 114

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. - रामाच्याने काम
करवते ?

78 / 114

समासाचा प्रकार ओळखा.
ईश्वरनिर्मित

79 / 114

कोणी कोणास हसू नये.'
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

80 / 114

“यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे ?

81 / 114

'सव्यापसव्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

82 / 114

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा.
‘विंचवाचे बि-हाड पाठीवर'

83 / 114

‘व्यतिरेक हा......... . आहे.

84 / 114

अलकार ओळखा.
‘गणपत वाणी विडी पितांना, चावायचा नुसतच काडी

85 / 114

पद्यचरण म्हणतांना काही अक्षरानंतर आपण थांबतो
त्या विरामाला ............. असे म्हणतात.

86 / 114

म-स-ज-स-त-त-ग' हे गण व १९ अक्षरे ही कोणत्या |
वृत्ताची लक्षणे आहेत ?

87 / 114

खालील शब्दगटांतील ‘भाववाचक नामे' असलेला
शब्दगट ओळखा.

88 / 114

खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे ?

89 / 114

‘ए’ हे काय आहे ?

90 / 114

‘षण्मास' हा कोणत्या प्रकारचा संधी आहे ?

91 / 114

ज शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व १
वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना काय
म्हणतात ?

92 / 114

‘बाण खालून वर गेला' यातील व्रर या शब्दाचा प्रकार
कोणता?

93 / 114

मोती' या शब्दाचे अनेकवचन लिहा.

94 / 114

“मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे?

95 / 114

तो मुंबईला गेला आहे' या वाक्याचा काळ ओळखा.

96 / 114

“पारिपत्य' म्हणजे -

97 / 114

“आईबाप' या शब्दाचा समास कोणता ?

98 / 114

“आई-वडीलांचा आदर करावा' या वाक्याचा प्रकार
कोणता?

99 / 114

खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

100 / 114

वेगळा शब्द ओळखा.

101 / 114

म्हण पूर्ण करा. ।
‘शिकविलेली बुध्दी आणि ........फार काळ टिकत
नाही'.

102 / 114

मनात मांडे खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -

103 / 114

रामने पुस्तक वाचले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

104 / 114

‘म्हणून हे कोणते अव्यय आहे ?

105 / 114

सदा सर्वदा योग तुझा घडावा या काव्यपंक्तीतील
अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा.

106 / 114

शकुन या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द

107 / 114

एकाएकी होणारा मोठा बदल

108 / 114

शुद्ध शब्द ओळखा

109 / 114

उलटी अंबारी हातात येणे,

110 / 114

लंकेची पार्वती या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य
पर्याय निवडा.

111 / 114

शरयु आस्तिक आहे या वाक्याचे केलेले नकारार्थी
वाक्य कोणते ?

112 / 114

“मी मंत्रालय पाहिले. प्रयोग ओळखा.

113 / 114

भिमा दुधडी भरून वाहु लागली” या वाक्यातील
अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

114 / 114

अचुक शब्द शोधा.

Your score is

The average score is 48%

0%

 

Asha Transcription