मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करण) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास ‘शब्दानुशासन’ असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

मराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटाशी बरेचसे साम्य आहे

All talathi papers collection download here.

 

धडा (भेट द्या Chapter)दुवा (Link)
वर्णविचारभेट द्या
संधीभेट द्या
शब्दविचारभेट द्या
नामभेट द्या
सर्वनामभेट द्या
विशेषणभेट द्या
क्रियापदभेट द्या
क्रियाविशेषण अव्ययभेट द्या
शब्दयोगी अव्ययभेट द्या
उभयान्वयी अव्ययभेट द्या
केवल प्रयोगी अव्ययभेट द्या
लिंग विचारभेट द्या
वचनभेट द्या
विभक्तिभेट द्या
सामान्यरूपभेट द्या
क्रियापदाचे काळभेट द्या
आख्यातार्थभेट द्या
प्रयोगभेट द्या
समास
वाक्यसंश्लेषण (वाक्यसंकलन)भेट द्या
वाक्यरुपांतर (वाक्यपरिवर्तन)भेट द्या
मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकारभेट द्या
शब्दसिद्धीभेट द्या
वाक्यपृथक्करणभेट द्या
पदपरिस्फोट/व्याकरण चालवणेभेट द्या
विरामचिन्हेभेट द्या
शुद्धलेखनाचे नियमभेट द्या
वृत्तभेट द्या
अलंकारभेट द्या
वाक्यप्रचारभेट द्या
म्हणी भेट द्या
संज्ञाभेट द्या
शब्दसंपदाभेट द्या

error: Content is protected !!
%d bloggers like this: