Mazagon Dock Recruitment 2019 : Technical Vacancies 366 Posts

मुंबई येथील माझगाव डॉक यांच्या आस्थापनेवरील रीग्गर्स आणि इलेक्ट्रीशियन पदांच्या एकूण ३६६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.

विविध तांत्रिक पदांच्या ३६६ जागा
रिग्गर्स पदाच्या २१७ जागा आणि इलेक्ट्रिशिअन पदाच्या १४९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आठवी उत्तीर्णसह आयटीआय (रिग्गर) आणि दहावी उत्तीर्णसह आयटीआय (इलेक्ट्रिशिअन) उत्तीर्ण असावा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Posted in nmk

admin

Leave a Reply

Next Post

NVS Recruitment 2019 : TGT, PGT, Teacher, Nurse Vacancies 2370 Posts

Fri Jul 5 , 2019
नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ […]
WhatsApp chat
%d bloggers like this: