Amazon Big Sell

माझी आई Majhi Aai

Majhi Aai Marathi Kavita

माझी आई मराठी कविता

माझी आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते…..
तिची हक़ म्हणजे
मन हराव्नरी असते……
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते…..
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते…..
घरातली तुलस तिच्या
मायेने वाढत असते….
Majhi Aai
बगिच्यातला निशिगंधा….
तिच्या हसण्याने फुलत असते….
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते…..
तिच्या सुरांवर
घर रमत असते…….
तिच्या तलवार
घर चालत असते…
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते…..
आपल्या बलाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते….
आपल्या बलाला सुखाचे क्षण मिलावे…….
म्हणुन ती सतत तलमलत असते…
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते…..
Asha Transcription

About admin

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …