Asha Transcription

Mi pahileli Leni

मी पाहिलेली लेणी

आईला बरेच दिवस एकविरा देवीला जायचे होते. तेका दादा म्हणाला, ‘राजा,चल ना रे तू पण तूला कारले-भाजेची सेणी दाखवतो.’ मला आनंद झाला. कारण आता पर्यंत मी लेणी पाहिली नव्हती. त्यामुळे मी खुशीने आई-दादाबरोबर लेणी पाहायला गेलो.
एकविरा देवीच्या डोंगरापर्यंत गाडी केली. पण डोंगर मात्र चडूनच जावा लागला.

गडावरचे गोड पाणी पिऊन आणि देवीचे दर्शन घेतल्यावर सगळा थकवा पळून गेला. आईने देवळातच थांबावचे सवले. मी व दादा लेणी पाहायला गेलो. प्रथम समोर आता एक स्तूप. हा स्तूप बौद्धकालीन होता.

टेकडीतील दगडावरच ही लेणी खोदलेली आहेत. त्यांतील बहुतेक लेणी ही भग्नावस्थेत आहेत.
तरीपण जे काही अवशेष शिल्लक आहेत, त्यावरून त्या कलावंतांच्या कलेचा प्रत्यय येतो. फार मोठे कलावंत असावेत ते। भारताच्या लोकशाहीने अशोक
स्तंभावरील त्रिमूर्तीची जी मुद्रा निवडली आहे. त्याचेही एक लेणे येथे आढळले.

आम्ही काल्यांचा डोंगर उतरून तेथून जवळच असलेली भाज्याची लेणी पाहायला गेलो. यामध्येही बौद्ध, जैन व हिंदू लोणी आहेत. जे भग्नावशेष उपलब्ध आहेत त्यावरून त्या कारल्याच्या कलेची कल्पना येते. दगडात खोदलेल्या मूर्ती अतिशय रेखीय व जिवंत आहेत. त्या कलेपुते आपण नतमस्तक होतो. पण त्याच वेळी एका गोष्टीचे खुप वाईट वाटले. ही लेणी मनुष्यवस्तीपासून खूप जवळ असल्यामुळे तेथे जाणाऱ्या लोकांनी त्यांचे फार नुकसान केले आहे.

परतताना दादाने मला आश्वासन दिले की, मन्या सुट्टीत मी तुला अजिंठा-वेरूळची लेणी पाहायला नेईन,

Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.