Amazon Big Sell

इतिहास प्रश्नोत्तरे 4

Mpsc History Marathi Question Bank

१९३० साली इंदिरा गांधींनी काँग्रेस स्वयंसेवकांच्या साहाय्यासाठी मुलींची कोणती संघटना स्थापन केली होती
वानर सेना

इ.स. १८६६ मध्ये ललन येथे ईस्ट इंडिया
असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
दादाभाई नौरोजी

मीर जाफरला १७६० मध्ये पदच्युत करुन इंग्रजांनी
कोणाला बंगालचा नवाब बनवले?
मीर कासीम

बॅकसारचे युद्ध कोणादरम्यान झाले (१७६४) ?
मीर कासीम, शाह आलम, सुजाउद्दौला व इंग्रज

भारतात कोणी मुलकी सेवांची सुरुवात केली?
लॉर्ड कॉर्नवोलिस

१८८३ साली ‘नॅशनल कॉन्फरन्स’ कोणाच्या
अध्यक्षतेखाली पार पाडली?

सुरेंद्रनाथ बॅनर्जी

अलिगड चळवळीचे वैशिष्ट कोणते?
भारतीय मुस्लिमांना संरक्षण देण्यासाठी इंग्रज व मुस्लिमांची युती

गोकुळदास तेजपाल पाठशाला, मुंबई येथे काय पार
पडले?
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन

बंगालच्या फाळणीमुळे –
पूर्व बंगाल हा मुस्लीम प्रांत म्हणून घोषित झाला

१९०८ मध्ये टिळकांना कोणत्या तुरुंगात ठेवले गेले?
मंडाले

१९०९ मध्ये ‘लॉर्ड मोले’ हा भारत सचिव होता,
तर ‘लॉर्ड मिंटो’ हा
भारताचा व्हाईसरॉय होता

आफ्रिकेतील कोणत्या शहरामध्ये गांधीजींनी पहिले
सार्वजनिक भाषण केले होते ?
प्रिटोरिया

‘माझी जन्मठेप’ ग्रंथाचे लेखक –
वि. दा. सावरकर

स्वातंत्र्यपूर्व काळातील फाशीवर चढणाऱ्या
प्रीतीलता वड्डेदार

‘छोडो भारत चळवळ’ कोणत्या वर्षी सुरू झाली?
१९४२

‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना कोणी केली ?
म. फुले

भारताच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते ?
डॉ. राजेंद्र प्रसाद

लखनौ करार कोणामध्ये झाला ?
काँग्रेस व मुस्लीम लीग

लोकमान्य टिळकांचा मंडाले येथील तुरुंगातील
कालावधी कोणता?

१९०८ ते १९१४

कोणत्या वर्षापासून महात्मा गांधीजींनी भारताच्या
स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे हाती घेतली ?

१९२०

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
कर्मवीर भाऊराव पाटील

राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष ?

व्योमेशचंद्र बॅनर्जी

गोपाळकृष्ण गोखले कोणाला आपले गुरू मानीत?
न्यायमूर्ती गोविंद रानडे

चतु:सूत्री कार्यक्रमाचा जन्म कोणत्या फाळणी विरोधी
चळवळीतून झाला?

बंगालची फाळणी

२९) राजा राममोहन रॉय यांचे जन्मस्थळ –
राधानगर (हुगळी जिल्हा प. बंगाल)

जन्म १७७२ मृत्यू १८३३

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली?
३१ डिसेंबर १६००

बादशहा जहांगीरच्या दरबारात जाऊन व्यापारी सवलती मागणारा पहिला इंग्रज़ कोण?

विल्यम हॉकिंग

पोलीस अधिकारी सँडर्सचा वध कोणत्या घटनेचा
बदला घेण्याकरिता करण्यात आला?
लाला लजपतराय यांचा मृत्यू

हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे संस्थापक कोण
होते ?
रामप्रसाद बिस्मिल

१९२० च्या दशकात क्रांतिकारी कारवायांत कोणत्या
महिला होत्या?
कल्पना दत्त,प्रीतिलता वड्डेदार व बीना दास

ब्रुसेल्स येथे झालेल्या साम्राज्यवादविरोधी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते ?
पं. जवाहरलाल नेहरू

‘लाल डगलेवाले’ संघटनेचे नेते कोण?
अब्दुल गफार खान

१९३० ते ३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांचा
मुख्य उद्देश काय होता?
सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा

ऑगस्ट १९३२ च्या जातीय निवाड्याने –

दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात
आले

डिसेंबर १९२५ मध्ये भारतीय साम्यवादी पक्षाची
स्थापना कोठे झाली?
कानपूर

१९३५ च्या कायद्यान्वये कोणते तत्त्व स्वीकारले
गेले ?
प्रांतिक स्वायत्तंतेचे तत्त्व

१९३८ साली काँग्रेस कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय
नियोजन मंडळाची स्थापना केली ?
जवाहरलाल नेहरू

१९३९ च्या अखिल भारतीय प्रांतिक सभेचे अध्यक्ष
कोण होते?
जवाहरलाल नेहरू

पहिले प्रतिसरकार कोणते ?
चिट्टु पांडेच्या नेतृत्वाखालील बलिया (उ. प्र.) येथील सरकार

१७१७ मध्ये इंग्रजांना बंगाल प्रांतात ‘विना-कर
व्यापार परवाना देणारा मोगल बादशहा कोण ?
फारूखसियार

‘अलिपूर बॉम्ब’ खटल्यात अरविन्द घोष यांचे वकील
म्हणून कोणी काम पाहिले ?
चित्तरंजन दास

१७५७ साली प्लासी युद्ध कोणा दरम्यान झाले होते?
सिराज-उद्दौला व इंग्रज

सिराज उद्दौलानंतर बंगालचा नवाब झालेली कोणती
व्यक्ती अगोदर सिराजची सेनापती होती ?

मीर जाफर

बंगालमध्ये दुहेरी शासनपद्धती सुरू करणारा व बंगालचा पहिला गव्हर्नर कोण?

रॉबर्ट क्लाईव्ह

रेग्युलेटिंग अॅक्ट (१७७३) अन्वये भारताचा पहिला ।
गव्हर्नर जनरल कोण?

वॉरेन हेस्टींग्ज

भारतात आधुनिक पोलीस दलाची सर्वप्रथम उभारणी
करणारा गव्हर्नर जनरल कोण?

लॉर्ड कॉर्नवॉलिस

अरविंद घोष यांनी ….. पत्रातून राष्ट्रीय जागृती केली.
वंदेमातरम्

कर्नल ऑलकॉट यांनी ‘अड्यार’ येथे थिऑसॉफिकल
सोसायटीची शाखा कधी स्थापन केली?

१८८२

अॅनी बेझंट यांनी मद्रास येथे कोणती संस्था स्थापन
केली ?
होमरूल लीग

दादाभाई नौरोजींनी पारशी धर्म सुधारणेसाठी कोणते वृत्तपत्र सुरू केला?
रास्तगोफ्तार

दादाभाईंनी इंग्लंडमध्ये कोणती संस्था सुरू केली?
ईस्ट इंडिया असोसिएशन

हिंदी राज्यकारभाराच्या खर्चाचा विचार करण्यासाठी
दादाभाईंच्या सूचनेवरून ब्रिटिश संसदेने एक कमिशन
नेमले ते म्हणजे –

वेल्बी कमिशन

१८८७ चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मद्रास येथे भरले
होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष –
बद्रुद्दिन तय्यबजी

बंगालच्या फाळणीची योजना सर्वप्रथम ‘सरकारी गॅझेटमध्ये कधी प्रसिद्ध करण्यात आली?
डिसेंबर १९०३

डिसेंबर १९०७ मध्ये ढाक्याच्या कोणत्या
मॅजिस्ट्रेटला क्रांतिकारकांनी ठार केले?

अॅलन

६०) कोणत्या मुस्लीम धार्मिक चळवळीचा फाळणीस विरोध
देवबंदी चळवळ

‘मिशन विथ माऊंटबॅटन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
कॅम्पबेल जॉन्सन

Asha Transcription

Check Also

इतिहास प्रश्नोत्तरे 2

Mpsc History Question Bank वंगभग चळवळीच्या काळात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री …

Leave a Reply