Amazon Big Sell
new year wishing letter marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

दिनांक १५.१२.२०१८

२०४, प्रिंस हाउस,
मुंबई

आदरणीय काका,
सप्रेम नमस्कार,

तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा .नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

आपला पुतण्या
आशीष
पत्ता

Asha Transcription

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply