Nivedita Joshi

Nivedita Joshi Marathi Actress

निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती.

जन्म निवेदिता अशोक सराफ
६ जुन १९६५ [१]

राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पुरस्कार

महाराष्ट्र शासन पुरस्कार

(तुझी माझी जमली जोडी)

पती अशोक सराफ

बालरंगभूमीपासून निवेदिता जोशी सराफ यांचा कलाप्रवास सुरू झाला.

चित्रपट

Check Also

आदिती सारंगधर

Aditi Sarangdhar आदिती सारंगधर अदिती सारंगधर ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट …

Leave a Reply