NVS Recruitment 2019 : TGT, PGT, Teacher, Nurse Vacancies 2370 Posts

नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा

नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना १० जुलै २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात डाऊनलोड करा

Posted in nmk

admin

Leave a Reply

Next Post

Rayat Shikshan Sanstha 725 Posts Recruitment

Fri Jul 5 , 2019
रयत शिक्षण संस्थेत 725 जागांसाठी भरती Total: 725 जागा  पदाचे नाव: सहायक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता:  M.CM.S./ M.Sc.Com/ M.A./ M.E./ M.A./ M.Com/ LLM/SET/NET/Ph.D/ पदवी/ पदव्युत्तर पदवी सूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा. नोकरी ठिकाण: सातारा & कोल्हापूर  Fee: ₹80/-    मुलाखत: 15,16 & 17 जुलै 2019 (09:00 AM)  मुलाखतीचे ठिकाण: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा, महाराष्ट्र Online अर्ज करण्याची […]
WhatsApp chat
%d bloggers like this: