पाऊस  आला

Paus Aala Marathi Kavita

रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे
रंग येऊन पानोपानि स्मरवितो
तराणे पाऊस आला ,
पाऊस आला , पाऊस आला .
बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो पाण्यातल्या
होड्या नि गाणि तो गातो वारा पण अलगद डोलु लागतो
हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो पाऊस आला ,
पाऊस आला , पाऊस आला . मित्र तो , सखा तो ,
हळवार येतो मन प्रसन्न करुन तो आनंद
देतो गरम चहाचा स्वाद तो वेगळाच
देतो खिडकित बघताना तो डाळे टिपुन
घेतो हाताच्या बोटावर तो आपला नाच करतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .

admin

Leave a Reply

Next Post

खरा खुरा नास्तिक

Thu May 16 , 2019
Khara khura Nastik एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची ! एक खरा खुरा नास्तिक […]
WhatsApp chat
%d bloggers like this: