Asha Transcription

Polio

पोलिओ

पोलिओ हा मज्‍जासंस्‍थेवर पारिणाम करणारा आजार असून त्‍यामुळे गंभीर आजार, अर्धांगवायू किंवा मृत्‍यु देखील होऊ शकतो. पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्‍यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्‍णांच्‍या संख्‍येत लक्षणीय घट झालेली आहे.

प्रस्तावना

रोगलक्षणे

० ते १५ वर्षाखालील खाली बालकांमध्‍ये शरीराच्‍या कोणत्‍याची अवयवाला अचानक आलेला लुळेपणा तसेच संश‍यित पोलिओ रुग्‍ण असणा-या कोणत्‍याही वयाच्‍या व्‍यक्‍तीच्‍या शरीराला अचानक आलेला लुळेपणा

रोगप्रसार

पोलिआचा रोग प्रसार हा प्रामुख्‍याने अस्‍वच्‍छतेमुळे, दुषित मैलापाणीच्‍या संपर्कामुळे तसेच अप्रत्‍यक्षणे दुषित पाणी, दुध किंवा अन्‍नातून होतो. ८० टक्‍कयांपेक्षा जास्‍त रुग्‍ण हे वयाची तीन वर्षे पुर्ण होण्‍यापुर्वी आढळतात.

रोगप्रतिबंध

तोंडावाटे देण्‍यात येणा-या पोलिओ डोसव्‍दारे रोगाचा प्रभावी प्रतिबंध करता येतो. लसीकरणाच्‍या वेळापञकाप्रमाणे तोंटावाटे पोलिओ लसीचे डोस नित्‍यक्रमाने देण्‍यात येतात. तसेच पुरक लसीकरण (राष्‍ट्रीय लसीकरण दिवस – NID व उपराष्‍ट्रीय लसीकरण दिवस -SNID) ५ वर्षे वयापर्यंत राबविण्‍यात येते

Asha Transcription

About admin

Check Also

शिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा

शिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा Arogya Vima Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना …

Leave a Reply

Your email address will not be published.