Amazon Big Sell

समाजसुधारक प्रश्नसंच 1

Samaj Sudharak Question Bank

महर्षी धों, के, कर्वे नि १८९३ मध्ये… ची स्थापन
केली.
विधवा विवाह संघाचे

‘सुबोध रत्नाकर’ काव्यसंग्रह हा कोणी लिहिला
सावित्रीबाई फुले

अस्पृश्योद्धारासाठी महर्षी कर्त्यांनी कोणते मासिक सुरु केले ?
मानवी समता

हिंदुधर्मातील जातिभेद संपुष्टात आणण्यासाठी महर्ष
कर्वेनी १९४४ साली …….. ची स्थापन केली

समता संघ

औद्योगिक आणि सामाजिक परिषदेची स्थापणारे कोण?
न्यायमूर्ती रानडे

शाहू महाराजांनी कोणते धरण बांधून हजारो एकर
जमिनीला पाणी उपलब्ध करून दिले?
राधानगरी

मराठी भाषेचा शिवाजी म्हणविणारे –
विष्णुशास्त्री चिपळूणकर

अस्पृश्यता निर्मूलनाकरिता डॉ. बाबासाहेबांनी १९२४
मध्ये कशाची स्थापना केली ?
बहिष्कृत हितकारिणी सभा

‘गुलामांचे राष्ट्र’ या लेखाचे लेखक कोण ?
गो. ग. आगरकर

स्वदेशीचे आद्यप्रवर्तक कोण ?

लोकमान्य टिळक

न्या. म. गो. रानडेंनी कोणत्या मंडळाची स्थापना
केली?
विधवा विवाह उत्तेजक मंडळाची

मुक्ती सदनची स्थापना पं. रमाबाईंनी या गावी केली.
केडगाव

१८५७ मध्ये रानडे व त्यांच्या मित्रांनी पुण्यात….
सुरू केली.
वसंत व्याख्यानमाला

न्या. म. गो. रानड्यांनी प्रार्थना समाजाच्या मतांचे
समर्थन करण्यासाठी कोणता ग्रंथ लिहिला ?
एकेश्वरनिष्ठांची कैफियत

इ.स. १९१० मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना
करणारे कोण?
म. धोंडो केशव कर्वे

डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस व विकार
विलसीत ही पुस्तके कोणाची आहेत ?
गो. ग. आगरकरांची

टिळक व चिपळूणकर गांच्या सहकार्याने १८८४
मध्ये आगरकरांनी ………. स्थापना केली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची

१८८८ मध्ये आगरकरांनी ‘इष्ट असेल ? बोलणार
व शक्य असेल ते करणार’ या वाक्याने…. हे
पत्रक सुरू केले.
सुधारक

महर्षी कर्वे यांना भारत सरकारने दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
भारतरत्न (१९५८)

महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण ?
गोपाळ कृष्ण गोखले

सुधारक वृत्तपत्रात इंग्रजी लिखाण करणारे कोण ?
ना. गोपाळ कृष्ण गोखले

पुण्यामध्ये पंडिता रमाबाईनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
आर्य महिला आश्रमाची

‘आधुनिक भगीरथ’ असे कोणास संबोधले जाई ?
कर्मवीर भाऊराव पाटील

महर्षी वि. रा. शिंदे यांनी अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या
उदारधर्म परिषदेत कोणता प्रबंध वाचला होता? हिंदुस्थानातील उदारधर्म

महर्षी वि रा. शिंदे यांनी १९१७ मध्ये कशाची स्थापना
केली?
राष्ट्रीय मराठा संघ

‘कमवा व शिका’ या योजनेचे जनक –
कर्मवीर भाऊराव पाटील

‘बुद्ध अॅण्ड हिज धम्म’ आणि ‘रिडल्स इन हिंदूईझम’ या ग्रंथांचे लेखक कोण ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संतती नियमनाचा प्रचार आणि प्रसार सर्वप्रथम प्रथम
करणारी व्यक्ती कोण ?
रघुनाथ धोंडो कर्वे

बडोदाधिपती सयाजीराव म्हणजे पूर्वाश्रमीचे….. होत.
गोपाळराव काशीराव गायकवाड

प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले
राज्य हा मान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी
कोणत्या संस्थानास मिळवून दिला ?
बडोदा संस्थानाला

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांचे जन्मस्थळ – मुंबई
जन्म १८०३ मृत्यू १८६५

बाळ शास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थळ – पोंभुर्णे
जन्म १८१२ मृत्यू १८४६

लोकहितवादी यांचे जन्मस्थळ – पुणे
जन्म १८२३ मृत्यू १८८२

कोणत्या नाटकात महात्मा फुले यांनी शुद्रातिशुद्रांची
विदारक स्थिती हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडला
होता ?
तृतीय रत्न

….. यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून
ओळखतात.
माणिक बंडूजी ब्राह्मभट्ट

न्या. रानडे यांचे जन्मस्थळ –निफाड (नाशिक)
जन्म १८४२ मृत्यू १९०१

गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
जन्म १८५६ मृत्यू १८९५ टेंभू (सातारा)

महर्षी कर्वे यांचे जन्मस्थळ – शेरवली (रत्नागिरी)
जन्म १८५८ मृत्यू १९६२

भाऊराजन यांनी चालविलेल्या कोणत्या वृत्तपत्रातून
लिहिलेली शतपत्रे लोकहितवादींचे विचार व्यक्त
करतात?
प्रभाकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा म्हणून उल्लेख
केला जातो.
आद्य इतिहास संशोधक

लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ –
जन्म १८५६ मृत्यु १९२० चिखली (रत्नागिरी)

स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विष्णूशास्त्री पंडितानी व न्या. रानड्यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
इंदुप्रकाश

विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मस्थळ – जमखिंडी
(कर्नाटक) जन्म १८७३ मृत्यू १९४४

राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळे –
जन्म १८७४ मृत्यु १९२२ कागल (कोल्हापूर )

बाबा पद्मनजी यांनी ही मराठीतील पहिली
सामाजिक कादंबरी लिहिली.

यमुना पर्यटन

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काकांनी पुण्यात ….ची स्थापना केली.
सार्वजनिक सभेची

विनोबा भावे यांचे जन्मस्थळ –गागोदे (रायगड)
जन्म १८८५ मृत्यू १९८२

डॉ. आंबेडकर यांचे जन्मस्थळ- महू (मध्यप्रदेश)
जन्म १८९१ मृत्यू १९५६

१८४८ मध्ये मुंबईत स्वत:च्या घरात नाना शंकरशेटस
यांनी कशाची स्थापन केली ?
मुंबईतील मुलींची पहिली शाळा

महात्मा फुलेंना ….. म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग

१८४८ मध्ये पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी मुलींच्यासाठी
पहिली मराठी शाळा सुरू केल्याने त्यांना …म्हणून
ओळखतात.
स्त्री शिक्षणाचे जनक

महात्मा फुले यांनी कोणाच्या सहकार्याने कामगार
संघटना स्थापन केली ?
नारायणराव लोखंडे

महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये ………. ची स्थापना
सत्यशोधक समाजा

महात्मा फुले यांनी १८६४ साली …. घडवून आणला.
शेणवी जातीत पहिला पुनर्विवाह

१८८९ मध्ये म. फुल्यांनी विधवांचे केशवपन बंद
करण्याच्या हेतूने मुंबईतील ….. घडवून आणला.
न्हावी समाजाचा संप

आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी म. फुल्यांनी
हे वृत्तपत्र सुरू केले.
दीनबंधु

‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ।।
हे– चे ब्रीदवाक्य होते.
सत्यशोधक समाजा

म. ज्योतिबा गोविंद फुले यांचे जन्मस्थळ –
जन्म १८२७ मृत्यू १८९० पुण्याजवळ

पंडिता रमाबाई यांचा जन्म व मृत्यू –
जन्म १८५८ मृत्यू १९२२

कोणत्या ग्रंथातून महात्मा फुलेंनी शेतक-यांच्या दयनीय अवस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखाला वाचा फोडली?
शेतकऱ्याचा आसूड

Asha Transcription

About admin

Check Also

इतिहास प्रश्नोत्तरे 2

Mpsc History Question Bank वंगभग चळवळीच्या काळात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री …