Samaj Sudharak

समाजसुधारक प्रश्नसंच 2

Samaj Sudharak Question Bank

महात्मा फुले यांच्यावर कोणत्या अमेरिकन
विचारवंताचा प्रभाव होता ?
थॉमस पेन

संत गाडगेमहाराज यांचे जन्मस्थळ –
जन्म १८७६ मृत्यू १९५६ शेणगाव (अकोला)

महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून तथाकथित
उच्चवर्णीयांकडून शुद्रातिशुद्रांची कशाप्रकारे पिळवणक केली जाते याचे विदारक दर्शन घडविले ?
ब्राह्मणांचे कसब व गुलामगिरी

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मस्थळ –
जन्म १८८७ मृत्यू १९५९ कुंभोज (महाराष्ट्र)

दयानंद सरस्वती यांचे जन्मस्थळ –
जन्म १८२४ मृत्यू १८८३ मोरवी (काठेवाड)

स्वामी विवेकानंद यांचे जन्मस्थळ –
जन्म १८८३ मृत्यू १९०२ कोलकाता (प. बंगाल)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ –
उन्म १९०९ मृत्यू १९६८ अमरावती

गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्मस्थळ –
जन्म १८६६ मृत्यू १९१९५ कोटलुक (रत्नागिरी)

दादोबा तर्खडकर यांचे जन्मस्थळ – मुंबई
जन्म १८१४ मृत्यु १८८२

म. ज्योतिबा फुले यांना मुलींसाठी पहिली शाळा कधी
काढली?
ऑगस्ट १९४८

सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली?
२४ सप्टेंबर १८७३

डॉ. भाऊ दाजी लाड यांचे जन्मस्थळ –
जन्म १८२४ मृत्यू १८७४ मांजरी (गोवा)

पहिली गिरणी कामगार संघटना केव्हा स्थापन झाली?
१८८०

विष्णू भिकाजी गोखले यांचे जन्मस्थळ –
जन्म १८२५ मृत्यू १८७२ बावधन (सातारा)

रा. गो. भांडारकर यांचे जन्मस्थळ – मालवण
जन्म १८३७ मृत्यू १९२५

गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कधी सुरू केले ?
इ.स. १८८८

लोकमान्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे केव्हा सुरू
केली ?

१८८१

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना किती साली झाली?
१८८४

सार्वजनिक गणेशउत्सव हा सर्वप्रथम कोणत्या वर्षी
सुरू झाला ?
इ.स. १८९५

हिंगणे स्त्री शिक्षा संस्थेची स्थापना कधी झाली?
इ.स. १९०७

भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली?
इ.स. १९०५

डॉ. आंबेडकरांनी महाडचा चवदार तळे सत्याग्रह कधीकेला?
२० मार्च १९२७

Leave a Reply