Sanganak Shap Ki Vardan

Sanganak Shap Ki Vardan

संगणक शाप की वरदान

Sanganak Shap Ki Vardan- आजचे युग हे ‘ संगणकाचे युग ‘ यौग्य आहे हे सर्वानी मान्य केले आहे. त्यामुळे संगणकाला कोणी शाप मानले, आहे असे वाटत नाही. पण ज्यावेळी आपल्याला प्रथम संगणकाची झाली, तेव्हा मात्र लोकांना लोकांना ‘ संगणक ‘ हे मोठे संकट वाटत होते. एक संगणक करतो. त्यामुळे एखाद्या कार्यालयात एक संगणक आला, तर अनेकजण बेरोजगार होतील, अशीच भीती सर्वाना वाटत होती.

प्रारंभी निर्माण झालेली हि भीती वगळली तर संगणकाच्या विरोधात एकही गोष्टी दाखवता येणार नाही. उलट उलट संगणकाचे फायदेच फायदे दिसून येत आहेत.संगणकाचा सर्वात मोठा गन म्हणजे अत्यंत अचूक व प्रचंड वाजत काम करण्याची अफाट क्षमता. या गुणांचा सर्वत्र उपयोग होतो.

अगदी गुंतागुंतीच्या गणितापासून ते छपाईपर्यंत सर्व कामे संगणक सहजपणे करु शाक्तो. त्यामुळे लहान लहान कार्यालयांपासून ते मोठ्यामोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे संगणकाचा सर्रास उपयोग केला जात आहे. संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठ्वत येते आणि हवी ती माहिती क्षणार्धात मिटवता येते.

त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्यावर पटापट निर्णय घेता येतात कामे झटझट होतात. साहजिकच वेगाने प्रगती होते. इंटरनेटमुले हे विशाल जग आगदी छोटे बनले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणभरात संपर्क साधता येतो. याचा क्षेत्रांत अतोनात फायदा होत आहे. इंटरनेटवरील माहितीच्या महाखजिन्यातुन कोणत्याही विषयावरील अत्यंत अद्यायवत माहिती मिळते. माणसे एकमेकाला पत्रे पाठवू शकतात, बोलू शकतात. नैसर्गिक आपत्ती वा गुंतागुंतीची आजारपण यांसारख्या महत्वपूर्ण बाबतींत मदत मागवता येते वा पाठवता येते. त्यामुळे असंख्य ओकांची संकटातून मुक्तता होते प्राणही वाचवता येतात.

Computer Shap Ki Vardan

घरबसल्या नाटक-सिनेमांची किंवा रेल्वे-विमानाची तिकिटे आरक्षित करता येतात.कोणत्याही ब्यांकेत आपले पैसे असले, तरी जगातील कोणत्याही ‘ ए. टी. एम. ‘ मधून काढता येतात. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धेत असेल तर संगणक टाळता येणार नाही. तसेच, बेकारीबाबत आपली कल्पनाच चुकीची आहे. आता आपण पाहतो की कितीतरी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. व्यवसाय वाढले आहेत पूर्वीच्या नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत पण त्यांच्या कितीतरी पटीने नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.संगणकाबाबत तर आपण जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.

admin

Leave a Reply

Next Post

Surya Sampavar Gela Tar Marathi NIbandh

Wed May 8 , 2019
Surya sampavar gela tar Marathi Essay Nibandh सूर्य संपावर गेला तर सूर्य उगवला नाही तर असा विचार पण आपण करू शकत नाही. कारण सूर्य उगवला नाही तर आपली सगळी कामे होणार नाहीत. माणसाला जगायला जसे हवा, पाणी, निवारा यांची गरज आहे तशीच सूर्याची देखील गरज आहे. सूर्य उगवणे व मावळणे […]
WhatsApp chat
%d bloggers like this: