शेतकरी जगलाच पाहिजे

शेतकरी जगलाच पाहिजेबडबड करीत स्वताशी मी मंडईत शिरलो

भाव एकुण भाज्यांचे भलताच चिडलो

टम्याटो २० आणि कांदे ३०सांगा ना सामान्य माणसाने कसे जगायाचे ?

भाजी पालाच इतका महाग मग काय खायचे ?

रागाला स्वताच्या आवारात कसा बसा सावरतइकडे तिकडे फिरू लागलो .

काही स्वस्त मिळते का शोधु लागलो

इतक्यात एक बारकस पोरग

काही तरी घेवुण भाजीवाल्याकडे आल

दारावरून हमरी तुमरी करुन बोलु लागल

काय शेतकर्याने २,३ रूपये वाढीला घासाघीस करताय

इकडे तिकडे बघा सगलीकडे रेट कसे चढ़ताहेत

२ रुपयाचा चहा आता ५ ला घेताच ना ?महगाई महगाई करीत ही कोल्ड ड्रिंक पिताच ना ?आहो २५ रु. कोलगेट ५५ वर गेलियेबिस्किट वाल्याची वजन कमी करायची युक्ति आता जुनी झालिये

मग शेतकर्याने थोड वाढवून मागितले तर तुमचे का दुखते

हे एकल आणि वाटले खरच आपलेच चुकते

नाही विचार त्याचा ही केलाच पाहिजे

शेवटी तो आहे तर आपन म्हणुन शेतकरी जगलाच पाहिजे

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …

Leave a Reply