शिक्षकदिन Marathi essay

शिक्षकदिन Marathi essay

shikshak din marathi essay

दरवर्षी सप्टेंबरला भारतात शिक्षकदिन साजरा केलाजातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे थोर विद्वान आदर्श असेशिक्षक होते, म्हणून सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजराकेला जातो.

दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षकदिनाला शाळेची सर्वजबाबदारी आम्ही विद्यार्थी घेतो. वरच्या इयत्तांमधील मुलेखालच्या इयत्तांच्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम करतात. वर्गातील सर्व मुलांना शांत ठेवून कोणत्याही विषयातील एखादाभाग त्यांना समजावून देणे हे किती अवघड काम आहे, हेआम्हाला अनुभवाने त्यावेळी उमगते. विद्यार्थ्यापैकीच कोणीतरीमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिपाई यांची भूमिका पार पडतात. तेआपापली कामे गंभीरपणे मोठ्या रुबाबात करत असतात.शाळेतील इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपण वेगळे दिसतो, असाचपोशाख त्यावेळी केलेला असतो. शिपाई बनलेल्या विद्यार्थ्यांनाशाळेची घंटा वाजवण्याचे तर अप्रूप वाटते.

अध्यापनाचे काम करताना नकळत आपल्या आवडत्याशिक्षकांचे अनुकरण केले जाते. शिक्षकांनाही ते पाहताना मजावाटते. मग हे विद्यार्थीशिक्षकांच्या शाळेतील वर्ग नेहमीपेक्षालवकर सुटतात आणि आम्ही सर्व वियार्थी शिक्षक शाळेच्यासभागृहात जमतो. तेथे आजचे विद्यार्थीशिक्षक आपलाशिकवण्याचा अनुभव सांगतात. त्यानंतर शिक्षकाची भूमिका उत्तमरीत्या पार पडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होतो. तसेचआमच्या शिक्षकांचा सत्कार केला जातो. त्यांच्यातून आदर्शशिक्षकाची निवड केली जाते. त्यांचाही विशेष गौरव केलाजातो.

दरवर्षी सप्टेंबरला राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षकांचीनवे जाहीर होतात त्यांचा सत्कार होतो. असाच सत्कारराज्याराज्यांतून नागरानगरांतून केला जातो. शिक्षकदेशासाठी, राज्यासाठी, गावासाठी जे महान कार्य करतातत्याबाबत कृतज्ञाता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. सर्वजणमनोमनगुरु:साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमःअसे म्हणत यासोहळ्यात सहभागी होतात

आपल्याकडे फार पूर्वीपासून गुरुपौर्णिमेला गुरूंविषयीकृतज्ञाता व्यक्त करण्यची परंपरा आहे. सप्टेंबरला आपणहीच प्राचीन परंपरा पुढे नेट असतो

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply