स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी पदांच्या भरपूर जागा

SSC Recruitment 2019 : Multi Tasking Staff Vacancies

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष किंवा १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

admin

Leave a Reply

Next Post

पुस्तक विक्रेत्यांकडून पुस्तके पाठविण्याची विनंती

Wed May 1 , 2019
पुस्तक विक्रेत्यांकडून पुस्तके पाठविण्याची विनंती दिनांक १६/१२/२०१८ प्रति, मेहता बुक पुब्लिशर्स, पुणे – ४११०३० विषय :- पुस्तके पाठवण्याची विंनती महोदय, कृपया खालील पुस्तकांची दोन-दोन प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी . १.आंधळ्या बाईचे वंशज २.डोंगरा एवढा ३.आनंदाचा पासबुक ४.घरभिंती ५.मॅग्नोलिया आपला विश्वासू पंकज डेरे पत्ता :- १०१, दोस्ती […]
WhatsApp chat
%d bloggers like this: