Asha Transcription

Surya Ugavla Nahi Tar Essay

Surya Ugavla Nahi Tar Essay in Marathi

What If Sun Not Rise Essay

सूर्य उगवला नाही तर…

Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh

[मुद्दे : सूर्य उगला नाही- झोप पूर्ण पण दिवस नाही – सर्वत्र काळोख – चैतम्या
जहां-नुस्ती मरगळ- वनस्पतींवर परिणाम – शेती अशष्य – पशू-पक्षी
हवालदिल – थंडावा वाडेला- कोरलर बत्रणेवर परिणाम.]
दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी
उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पड़ना
येईल, झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार
नाहीत. रोजच्या सारखा कोंबडा आरवगार नाही, गोक्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत,
सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरखून जाईल.
सूर्य उगवला नाही तर… दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला
उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत, खरेदी-
विक्रीचे व्यवहार होणार नाहीत.
सूर्य उगवला नाही तर हळूहळू उभ्यता कमी होईल आणि अंडी वाढत जाईल,
प्रथम रया बेडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडापला होईना.
आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना नहीं लागणार नाही
आणि त्यांचे पायही भावणार नाहीत.
असे काही फायदे झाले तरी प्यार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील
धान्य कसे पिकणार? सूर्य नाही म्हणने पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस
सरी कसा पडणार? हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले. सूर्य केव्हा
उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला ‘सूर्य
उगवला, सूर्य उगवला!’

Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.