loading...

सुर्यमुद्रा

कृति
– प्रथम आपल्या करंगळीजवळचे बोट म्हणजेच अनामिका वाकवणे.

loading...

– तिचा अग्रभाग अंगठयाचा मुळाशी टेकवावा.

लाभ
– आपण सुर्यमुद्रा करतो, तेव्हा सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असा उर्जाप्रवाह आपल्या शरीरात खेळतो. या निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे शरीरातील अनावश्यक चरबी वितळते.
– थायरॉईड ग्रंथीच्या आजारामुळे ज्यांचे वजन वाढते त्यांना ही मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे.
– थायरॉईड च्या आजारात नाडी मंदावणे, सतत कंटाळा येणे, पाय दुखणे, डोळयांना सूज येणे. इत्यादी आजार दिसून येतात आणि या मुद्रेचा त्यासाठी चांगला उपयोग होतो.
– नंतर अंगठयाच्या अग्रभागाने अनामिकेच्या दुसऱ्या पेरावर दाब द्यावा. याला सुर्यमुद्रा असे म्हणतात. – ही मुद्रा करताना आपण शक्यतो पद्मासनात बसावे.
– सर्वात महत्वाचे म्हणजे आपले विनाकारण वाढलेले वजन कमी करण्यास या मुद्रेचा उपयोग होतो.

admin

Leave a Reply

Next Post

वरूण मुद्रा

Sun May 12 , 2019
कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. loading... लाभ – त्वचेवर तांबडे डाग निर्माण होतात. त्यासाठी ही मुद्रा उपयोगी आहे. – अकाली सुरकुत्या येतात तेव्हा या मुद्रेचा फायदा होतो. – मोठ मोठया त्वचारोगांसाठी या मुद्रेचा उपयोग होतो. – अन्नाचे पचन नीट होत […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: