Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded Recruitment

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ [SRTMUN] नांदेड येथे विविध पदांच्या २८ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समन्वयक (Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी

अधीक्षक (Superintendent) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व संगणकाचे ज्ञान MS word, Excel, Graphic etc.) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक  

सहाय्यक निर्माता तांत्रिक (Assistant Producer Technical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मीडिया प्रॉडक्शन मधील पीजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन मधील मीडिया माध्यमांमध्ये व्हिडिओ प्रॉडक्शनमध्ये पदवी ०२) नामांकित राष्ट्रीय स्तरावरील संस्था, डिजिटल व्हिडियो कॅमेरा तांत्रिक ज्ञान, विना रेखीय संपादन आणि संगणक असणे आवश्यक ०३) सिनेमॅटोग्राफी किंवा संपादनात पदव्यूत्तर पदवी डिप्लोमा किंवा समतुल्य

लॅब सहाय्यक (Lab Assistant) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान डी.फार्मेसी पदवी आणि MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष संगणकाचे ज्ञान आवश्यक 

लॅब सहाय्यक-संगणक (Lab Assistant-Computer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : संगणक विज्ञान/ बी.सी.ए./ अभियंता (संगणक) पदवी आणि MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष संगणक पदवी

फार्मासिस्ट/ तंत्रज्ञ (Pharmacist/ Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : डी.फार्म./ बी. फार्म. पदवी, MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष संगणक पदवी

फार्मासिस्ट/ कॉन्ट्रॅक्ट (Pharmacist/ Technician-Contract) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र मध्ये बी.एस्सी. पदवी MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष

तंत्रज्ञान/ प्रयोगशाळा सहाय्यक (Technician/ Lab Assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग/ बी.एस्सी. मधील पदवी (भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स)

कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक (Junior Library Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ग्रंथालयातील विज्ञान आणि संबंधित विषयातील द्वितीय श्रेणी उत्तीर्ण पदवी MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष

अंगरक्षक (Bodyguard) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पोलीस दल/ भारतीय सेना/ सुरक्षा दल यामधील सेवानिवृत्त अधिकारी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव 

चालक (Driver) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १) ०७ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके व जड वाहन चालविण्याचा RTO परवाना आवश्यक ०३) वाहन चालविण्याचा ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक 

प्रयोगशाळा अटेंडंट (Laboratory Attendant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा उत्तीर्ण 

नर्स (Nurse) : ०१ जागा      

शैक्षणिक पात्रता : परिचारिका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Swami Ramanand Teerth Marathwada University, Latur Road, Nanded, Maharashtra 431606

Official Site : www.srtmun.ac.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 July, 2019

admin

Leave a Reply

Next Post

मराठी शुद्ध लेरवनाचे नियम

Fri Jul 5 , 2019
(१) मराठी शुद्ध लेरवनाचे नियम अ) अनुस्वार १) नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा. उदा. डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.२) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा. उदा. लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ. 3) आदरार्थी अनेकवचनी (बहुक्‍्चनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार दृयावा. उदा, शिक्षकांनी, […]
WhatsApp chat
%d bloggers like this: