Asha Transcription

Swapnil Bandodkar

Swapnil Bandodkar Information in Marathi

स्वप्नील बांदोडकर (swapnil bandodkar) हा मराठी गायक, चित्रपट-अभिनेता आहे, राधा हि बावरी, गालावर खळी हि त्यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. स्वप्नील बांदोडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीत आघाडीचे गायक म्हणून स्वप्नील बांदोडकर ओळखले जातात.

जन्म मे १७
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायकी

स्वप्नील बांदोडकर याचे वडील तबला वाजवायचे. त्यांच्या प्रभावातून त्याने बालवयात तबलावादन शिकण्यास सुरुवात केली. मात्र अल्पकाळातच त्याचा गळा सुरेल असून गायनाकडे त्याचा अधिक ओढा असल्याचे आढळून आले. त्याने कुंदा वैशंपायन या त्याच्या शाळेतील गुरूंकडे संगीताचे आरंभिक धडे घेतले. पुढील काळात वसंतराव कुलकर्णी व सुरेश वाडकर यांच्याकडे त्याने संगीताचे शिक्षण घेतले.

Swapnil Bandodkarass

Asha Transcription

About admin

Check Also

Upendra Limaye

Upendra Limaye Marathi Actor उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ – हयात) हे मराठी चित्रपट, …

Leave a Reply

Your email address will not be published.