TC arj marathi

TC arj marathi

TC arj marathi

टी.सी मिळने बाबत विनंती अर्ज

दिनांक – 08/06/2019

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

श्री शिवाजी हायस्कुल,

माणिक नगर नांदेड-431605

विषय – शाळा सोडण्याचा दाखला(T.C) मिळणे बाबत.

महोदय,

वरील विषयी अर्ज सादर करण्यात येतो की माझे नाव मुक्तेश्वर गजानन टाक आहे, मी आपल्या शाळेत इयत्ता 10 वि मध्ये शिकत आहे नुकतेच आमच्या 10वीच्या परिक्षेचा निकाल लागला आणि मी त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आहे. आणि आता मला माझे पुढील शिक्षण घेण्यासाठी टी.सी.(शाळा सोडल्याचा दाखला) ची आवश्यकता आहे.तरी माननीय मुख्याध्यापक सरानी/मॅडमनी माझी विनंती मान्य करून मला लवकरात लवकर टी. सी. देऊन उपकृत करावे ही विनंती..

आपला आदरणीय विद्यार्थी

मुक्तेश्वर गजानन टाक

इयत्ता -10 वि (ब)

टीप – आपले पूर्ण नाव लिहावे आणि सही करावी टी सी कोणत्या कारणासाठी पाहिजे ते व्यवस्थित लिहावे।

Check Also

new year wishing letter marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

दिनांक १५.१२.२०१८ २०४, प्रिंस हाउस, मुंबई आदरणीय काका, सप्रेम नमस्कार, तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप …

3 comments

  1. Kashif Khan Kamil Khan

    T.C Duplical copy application

  2. काशिफ खान कामिल खान

    टि.सि दुयम परत

Leave a Reply