loading...

वरूण मुद्रा

कृति
– प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा.

loading...

लाभ
– त्वचेवर तांबडे डाग निर्माण होतात. त्यासाठी ही मुद्रा उपयोगी आहे.
– अकाली सुरकुत्या येतात तेव्हा या मुद्रेचा फायदा होतो.
– मोठ मोठया त्वचारोगांसाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
– अन्नाचे पचन नीट होत नसेल तर ही मुद्रा करावी.
– पित्त व गॅसेस यावर या मुद्रेचा उपयोग होतो.
– केस पांढरे होतात, त्यासाठी ही मुद्रा करावी.
– अशी वरूण मुद्रा तयार होते.

admin

Leave a Reply

Next Post

जलोदरनाशक मुद्रा

Sun May 12 , 2019
कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. loading... – ही मुद्रा करताना मधली तीन बोटे सरळ करताना त्रास होतो. परंतु नंतर सरावाने हळूहळू ती सरळ रहातात. लाभ – ही मुद्रा जास्त काळ करीत राहिले तर आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा येण्याची शक्यता असते, म्हणून जोपर्यंत […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: