वॉरन बफेट यांचे जीवन चरित्र | Warren buffett information in marathi

Warren buffett information in marathi: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक, ज्यांची गणना जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये केली जाते त्या अमेरिकी निवेशक वॉरन एडवर्ड बफेट यांची एकूण संपत्ती 84 अरब अमेरिकी डॉलर आहे.

जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असतानाही वॉरन बफेट स्वभावाने अतिशय इमानदार आणि दयाळू व्यक्ती आहेत. आजच्या या लेखात आपण warren buffett biography in marathi पाहणार आहोत.

Warren buffett information in marathi

वॉरन बफेट यांचे बालपण व प्रारंभिक जीवन

वॉरन बफेट यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 ला अमेरिकेतील ओमाहा या शहरात झाला. त्यांना 20 व्या शतकातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाते. वॉरन बफेट यांच्या वडिलांचे नाव हॉवर्ड होते ते शेअर बाजारात कारोबार करत असत. शेअर बाजाराची मराठी माहिती वाचा येथे.

13 वर्षाच्या वयापासून बफेट यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. ते घरोघरी जाऊन वृत्तपत्र देत असत. या शिवाय त्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या घोड्याच्या दौडची चादर विकत असत.

शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या एका मित्रा सोबत मिळून $25 मध्ये एक जुने पिन बॉल मशीन विकत घेतले. व या मशिनला एका न्हाव्याच्या दुकानात लावले. काही महिन्यातच त्यांना नफा झाला व त्यांनी अजून 3 मशीन विकत घेतले. काही काळानंतर त्यांनी आपला व्यवसाय $1200 मध्ये विकला.

शालेय शिक्षणानंतर बफेट यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथून 2 वर्ष व्यवसायाचे शिक्षण प्राप्त केले. डिग्री प्राप्त केल्यावर ते नेब्राका विश्वविद्यालयात गेले. 20 वर्षाच्या वयाचे होई पर्यंत त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायामधून एकूण 10,000 डॉलर ची कमाई केली.

ગુજરાતી મોટીવેશનલ સુવિચાર <<READ HERE

वॉरन बफेट यांचे व्यवसाय

वॉरन बफेट यांचे मानणे आहे की ते आज जे काही बनले आहेत ते फक्त बेंजामिन ग्रॅहम यांच्यामुळेच. बेंजामिन ग्रॅहम हे शेअर बाजाराचे खूप मोठे खेळाडू होते. वॉरन त्यांच्याच येथे काम करून $1200 प्रतिमाह कमाई करत असत. त्यांच्याकडूनच वॉरन बफेट गुंतवणूक करण्याचे गुण शिकले.

2 वर्षात जेव्हा फ्रँकलिन ग्रॅहम रिटायर झाले तेव्हा वॉरन बफेट यांनीही आपली नोकरी सोडली व स्वतः चा व्यवसाय सुरू केला. 1956 साली वॉरन बफेट यांनी बफेट पार्टनरशिप लिमिटेड स्थापित केले. या गुंतवणूक कंपनीच्या नफ्यातून त्यांनी आपले पहिले व वर्तमान घर 31 हजार 500 अमेरिकी डॉलर मध्ये खरेदी केले. यानंतर वॉरन बफेट यांनी कधीही मागे फिरून पाहिले नाही. 32 वर्षाच्या वयात ते अमेरिकेतील एक करोडपती बनले होते. वॉरेन बफेट यांची पार्टनरशिप चे वार्षिक उत्पन्न 7 करोड 17 लाख अमेरिकी डॉलर पेक्षा जास्त होते.

आजच्या काही वर्षात वॉरेन बफेट अरबपती च्या गणतीत सामील होऊन अमेरिकेचे तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. वॉरेन बफेट यांचे सध्याचे वय 85 वर्षे आहे. ते एक यशस्वी investor आणि व्यावसायिक आण्यासोबतच motivational speaker देखील आहेत.

येवढेच नव्हे तर वॉरेन बफेट यांना 21 व्या शतकातील सर्वाधिक दानी व्यक्ती मानले गेले आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा जवळपास 85% भाग बिल गेट्स यांच्या बिल अंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ला दान देऊन जगातील सर्वात दानशूर व्यक्ती असण्याचा इतिहास रचला आहे.

Warren buffett books in marathi वॉरेन बफेट यांची काही उत्कृष्ट मराठी पुस्तके

वॉरेन बफेट: गुंतवणुकीचे रहस्य Click here to buy from amazon

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *