loading...

अश्विनी मुद्रा 1) अश्व म्हणजे घोडा. घोडा लीद टाकताना ज्याप्रमाणे गुदद्वार आत- बाहेर करतो, त्या प्रमाणे गुदद्वाराचे आकुंचन करावे व सैल सोडावे. असे आकुचंन- प्रसरण लागोपाठ दहा- बारा वेळा करावे. ही क्रिया दिवसभरात केव्हाही व कोठेही बसून वा उभे राहून करता येते. loading… 2) दिवसभरात चार- पाच वेळा हि क्रिया […]

लिंगमुद्रा कृति – प्रथम दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावी. – नंतर आलटून पालटून डाव्या व उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवावा. loading… लाभ – दमा असणाऱ्या लोकांची फुफ्फुसांची कार्यक्षमता खूप कमी असते. त्यांच्यासाठी ही मुद्रा फार फायदेशीर ठरते. – त्याचबरोबर ओंकार केल्यास खोकल्यामध्ये जास्त फायदा होतो. – जे धावपटू, खेळाडू, पोहणारे […]

सहजशंख मुद्रा कृति – सहजशंख मुद्रा – प्रथम दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून घ्यावी. – दोन्ही अंगठे सरळ उभे करून एकमेकांना जोडून घ्यावे. loading… लाभ – युटरेस खाली सरकणे या विकारात या मुद्रेचा खूप लाभ होतो. – काम, क्रोध, मत्सर यावर मात करण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. – ज्याची जीभ […]

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. loading… – उजव्या हाताचा अंगठा सोडून चार बोटे डाव्या हाताचे अंगठयावर ठेवून मूठ बांधून घ्यावी. लाभ – ज्या लोकांना अॅक्युप्रेशर पॉईटंसचा अभ्यास आहे, त्यांना हे माहित होईल की, तळहातावर थायरॉईड ग्रंथीच्या पॉईंटवर या मुद्रेमुळे दाब पडतो, व त्यामुळे […]

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर अंगठयाने दाब द्यावा. loading… लाभ – इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती वाढवावयाची असेल तर ही मुद्रा नियमित करावी. – सर्दी, खोकला व अॅलर्जीमुळे होणारे त्रास या मुद्रेने कमी होतात. – दुबळया लोकांचे शरीर ताकदवान बनविण्यास या […]

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने दाब देऊन करंगळी व तर्जनी सरळ ठेवली तर हृदयविकारग्रस्तांना आधार देणारी ही मुद्रा आहे. loading… लाभ – आपल्याला थोडा जरी हृदयविकाराचा त्रास जाणवला तर दोन्ही हातांनी ही मुद्रा करावी. लगेचच फायदा होईल. – ज्यास युरीन […]

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. loading… – ही मुद्रा करताना मधली तीन बोटे सरळ करताना त्रास होतो. परंतु नंतर सरावाने हळूहळू ती सरळ रहातात. लाभ – ही मुद्रा जास्त काळ करीत राहिले तर आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा येण्याची शक्यता असते, म्हणून जोपर्यंत […]

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. loading… लाभ – त्वचेवर तांबडे डाग निर्माण होतात. त्यासाठी ही मुद्रा उपयोगी आहे. – अकाली सुरकुत्या येतात तेव्हा या मुद्रेचा फायदा होतो. – मोठ मोठया त्वचारोगांसाठी या मुद्रेचा उपयोग होतो. – अन्नाचे पचन नीट होत […]

कृति – प्रथम आपल्या करंगळीजवळचे बोट म्हणजेच अनामिका वाकवणे. loading… – तिचा अग्रभाग अंगठयाचा मुळाशी टेकवावा. लाभ – आपण सुर्यमुद्रा करतो, तेव्हा सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असा उर्जाप्रवाह आपल्या शरीरात खेळतो. या निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे शरीरातील अनावश्यक चरबी वितळते. – थायरॉईड ग्रंथीच्या आजारामुळे ज्यांचे वजन वाढते त्यांना ही मुद्रा अत्यंत उपयुक्त […]

कृति – प्रथम अनामिकेचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी टेकवून हलका दाब द्यावा. loading… – बाकीची इतर बोटे सरळ राहू द्यावी. लाभ – वाढत्या वयानुसार आपली गात्रे शिथिल व्हायला लागतात व आपल्याला पूर्वीसारखे काम होत नाही असे जाणवते. तेव्हा ही मुद्रा केल्यास बरे वाटते. – आपल्याला आजारपणानंतर जर अशक्तपणा आलेला असेल तर […]

loading...
WhatsApp chat