कृति – प्रथम मधले बोट हे अंगठयाच्या मुळापाशी टेकवावे. – नंतर अंगठयाने या मधल्या बोटावर हलका दाब द्यावा. – इतर बोटे सरळ राहू द्यावीत. लाभ – ज्या व्यक्तीस कानदुखीची तक्रार असेल त्याने ही मुद्रा सकाळ संध्याकाळ अर्धा तास तरी करावी. ज्या बाजूचा कान दुखतो त्याच बाजूच्या हाताने ही मुद्रा करावी. […]

कृति – प्रथम आपले सर्वात उंच असलेले मधले बोट हे अंगठयाच्या अग्रभागी टेकवून हलका दाब दयावा. – अग्रभागी असलेली सूक्ष्म नाडीची फडफड आपल्या बोटाला जाणवते. तेथे लक्ष केंद्रित करावे. लाभ – आकाशमुद्रेमुळे आपल्या शरीरातील हाडे बळकट होतात. – हृदय विकारातून सुटका होण्यासाठी आकाश मुद्रा वरदान आहे. – जर आपला सांधा […]

कृति – प्रथम अंगठयाजवळचे बोट वाकवून अग्रभाग अंगठयाच्या मुळाशी टेकवावा. – मुडपलेल्या बोटावर अंगठयाने किंचित दाब द्यावा. लाभ – वात नाडीत दोष असल्यास नाडीची गती व ठोक्याचे प्रमाण यात बिघाड होतो. ही मुद्रा केल्यास नाडी प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो. – मनोकायिक आजार काही वेळा गंभीर स्वरूपात उद्भभवतात, त्यासाठी ही मुद्रा […]

कृति – ही मुद्रा करताना दोन्ही हातांनी ही मुद्रा करावी. – प्रथम करंगळी, तर्जनी आणि मधले बोट सरळ ठेवून अंगठा व त्याचे जवळील टोक हे एकमेकांना स्पर्श करून त्यावर हलका दाब दयावा. लाभ – आपल्याला ही मुद्रा व ध्यान एक तासापर्यंत वाढवत नेता येते. – हया मुद्रेमुळे आपल्याला वयोमानानुसार येणाऱ्या […]

(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे. (2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान […]

1) जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. २) दोन्ही हातांनी पायांच्या घोट्याजवळ पकडा. 3) श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना क्रमशः उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या. 4) मागचा भाग उचलल्यानंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर […]

१) दंडासनात बसून डावा पाया दुमडून टाचेला सिवनीवर (गुदा वा उपस्थेंद्रीयाच्या मध्य भागावर) लावा. २) उजव्या पायाच्याटाचेला उपस्थेंद्रीयाच्या वरील भागावर स्थिर करा. ३) डाव्या पायाच्या घोट्यावर उजव्या पायाचा घोटा पाहिजे. तळपाय, जांघा वा पोट-यांच्या मध्ये असावे. ४) गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर टेकून ठेवा. १) […]

1) या आसनाच्या शेवटच्या भागात आपल्या शरीराची अवस्था एखाद्या नावेप्रमाणे होते. यामुळेच या आसनाला नौकासन म्हणतात. 2) शवासनात ज्या पद्धतीने आपण जमिनीवर शांतपणे झोपतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपावे. दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत असावेत. मान सरळ असावी. 3) आता दोन्ही हात, पाय आणि मानेला सावकाश आकाशाच्या दिशेने वरती उचलावे. हे […]

1) असे करावे हे आसन: आधी जमिनीवर शवासनात झोपावे. नंतर दोन्ही पाय गुढघ्या पासून आत दुमडत पोटाशी घट्ट धरावेत. गुढघा छातीपर्यंत लावण्या.चा प्रयत्न करावा, आणि पोटावर हलकासा दबाव आणण्याचा प्रयत्न करावा. आता श्वास अलगत बाहेर सोडत पुन्हा सावकाशपणे हनुवटीने गुढघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. 2) आपल्या शक्ती नुसार कालावधी निश्चित […]

1) उडि्डयान करण्यासाठी सुरूवातील पद्मासन व सुखासनामध्ये बसावे. हातांचे तळवे दोन्ही गुडघ्यांवर असे ठेवावे की कोपरे बाहेर येतील व शरीराचे वजन तळहातांवर येईल. 2) गुदद्वार वर ओढून बंद करावे. श्वास संपूर्णसोडून पोट शक्य तितके आत ओढावे. हनुवटी छातीला लावावी. या अवस्थेमध्ये विनाश्वास शक्य तितके थांबावे. श्वास घ्यावा असे वाटल्यास प्रथम […]

WhatsApp chat