Yogasan

May, 2019

 • 11 May

  मकरासन

  1) या आसनात पोटावर ताण पडत असल्याने आणि शेवटी आकार मगरी प्रमाणे होत असल्याने यालामकरासन असे नाव देण्यात आले आहे. …

 • 11 May

  शलभासन

  1) शलभ म्हणजे किटक. या आसनात शरीराची आकृती एखादया किटकासारखी होत असल्या ने त्यामसशलभासन असे म्हआटले जाते. 2) कृती: पोटावर …

 • 11 May

  पूर्णधनुरासन

  1) या आसनामध्ये शरीर पूर्णपणे ताणलेल्या धनुष्याबाणाप्रमाणे बनते. म्हणून त्याला पूर्ण धनुरासन असे म्हणतात. अर्ध धनुरासन व पूर्ण धनुरासनात विशेष …

 • 11 May

  अर्धचंद्रासन

  1) अर्धचंद्रासन या नावातच या आसनाची क्रिया दर्शविण्यात आली आहे. व्यक्ती हे आसन करताना त्याच्या शरीराची स्थिती अर्ध चंद्रासारखी होते. …

 • 11 May

  कटी चक्रासन

  1) ‘कटी’चा अर्थ कंबर अर्थात कमरेचे चक्रासन. कटी चक्रासनात हात, मान तसेच कंबरेचा व्यायाम होतो. 2) कृती : सुरवातीला कवायतीमध्ये …

 • 11 May

  पादहस्तासन

  1) पादहस्तासन करताना आपल्या दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला पकडावे लागते. त्यामुळे या आसनाचे नाव पदहस्तासन पडले आहे. 2) पद्धत : …

 • 11 May

  शीर्षासन

  1) शीर्ष म्हणजे डोके व डोक्यावर संपूर्ण शरीराचा भार टाकून केल्या जाणार्याध आसनाला ‘शीर्षासन’ म्हटले जाते. 2) पद्धत- दोन्ही पायाची …

 • 9 May

  सर्वांगासन

  1) सर्व म्हणजे संपूर्ण, अंग आणि आसन म्हणजेच संपूर्ण अंगाला समावून घेणारे आसन ते सर्वांगासन. हे आसन केल्याने संपूर्ण शरीराला …

 • 9 May

  विपरितकर्णी आसन

  1) या आसनाच्या शेवटच्या अवस्थेत शरीर संपूर्ण उलटे होते. म्हणूनच याला विपरितकर्णी आसन असे म्हणतात. 2) या आसनात पाठीवर झोपून …

 • 9 May

  प्लाविनी प्राणायम

  1) प्लाविनी हा शब्द संस्कृतमधील ‘फ्लु’ (पोहणे) म्हणजेच पोहायला लावणारी. हा प्राणायाम करणाऱ्यास पाण्यावर पोहण्याची क्षमता प्राप्त होते. हा प्राणायाम …