3. हस्तपादासन श्वास सोडताना कंबरेपासून, पाठीचा कणा सरळ ठेवत, पुढच्या बाजूला खाली वाका. श्वास पूर्णपणे सोडल्यानंतर तुमचे तळहात खाली जमिनीवर पायांच्या बाजूला टेकवा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? या मुद्रेमध्ये तळहात जमिनीवर ठेवण्यासाठी गरज पडलीच तर तुम्ही तुमचे गुडघे थोड्या प्रमाणात वाकवू शकता. जमिनीवर तळहात ठेवल्यानंतर गुडघे परत सरळ […]

2. हस्तौत्तनासन श्वास घेताना हात वरती आणि थोडे मागे घ्या, तुमचे दंड कानाच्या जवळ असू द्या. ह्या मुद्रेमध्ये आपले पूर्ण शरीर-पायांच्या टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत, वरच्या बाजूला ताणायचा प्रयत्न करा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? तुमचे ओटीपोट थोडेसे पुढे घ्या. तुमची हाताची बोटे वरती खेचली जातील याची काळजी घ्या.

1.प्रणामासन तुमच्या योगा मॅटच्या पुढील बाजूस उभे रहा, पाय एकत्र ठेवा, शरीराचे वजन दोन्ही पायांवर सारखे ठेवा.छाती पुढे करा आणि खांद्यांना आराम द्या. श्वास आत घेताना दोन्ही हात बाजूने वरती घ्या आणि श्वास बाहेर सोडताना, दोन्ही तळहात छाती पुढे एकत्र आणून प्रार्थना मुद्रेमध्ये उभे रहा.

• शरीराचे स्वास्थ्य सुधारते सूर्यनमस्कार ही 12 आसनांची मालिका असल्याने, खास वेळ काढून व्यायाम करू शकत नसलेल्यांसाठी हा एक परीपूर्ण आहे. योग्य प्रकारे व नियमित सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक व मानसिक शांतता मिळण्यास मदत होते. • पचनशक्ती सुधारते सूर्यनमस्कार करताना पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन असे […]

प्रत्यक्ष योगाभ्यास शिकणकरता ‘सोप्याकडून अवघडाकडे’ व ‘ज्ञानातून अज्ञानाकडे’ या शिक्षणपद्धतीच मूलतत्त्वाच आधारेच शिकावे लागते. एक तास योगाभ्यास करणे हा आपल्या दिनर्चेचाच भाग व्हायला हवा. रोज जसे आपण जेवतो, झोपतो त्याचा आपल्याला कधी कंटाळा येतो का? त्याचप्रमाणे रोज योगाभ्यास करालाच हवा. त्याचा कंटाळा करू नये. उलट योगाभ्यासाने कंटाळा, आळस नाहीसा होतो […]

मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्यासाठी तर कुठलेही बंधन नसतात पण श्रेष्ठ परिणामासाठी एक वेळ निश्चित केलेले बरे असते. ध्यानासाठी सर्वात जास्त गरज शांती आणि एकाग्रताची असते. हे दोन्ही जेव्हा मिळतात तेव्हा तो काळ ध्यानासाठी सर्वात उत्तम असतो. योगीसाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसते पण नवीन साधकांसाठी (अभ्यासकर्ता) वेळेची मर्यादा असते. निश्चित वेळेवर […]

योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास […]

योगाचे महत्व योगाचे १० सर्वात महत्वाचे फायदे. १. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती. २. वजनात घट. ३. ताण तणावा पासून मुक्ती. ४. अंर्तयामी शांतता. ५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. ६. सजगतेत वाढ होते. ७. नाते संबंधात सुधारणा. ८. उर्जा शक्ती वाढते. ९. शरीरातल्या लवचिकपणात आणि शरीराची ठेवण सुधारते. १०.अंतर्ज्ञानात वाढ १. सर्व स्तरांवर […]

4. अश्व संचालनासन श्वास घेत तुमचा उजवा पाय जास्तीत जास्त जमेल तेवढा मागे घ्या. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून वरती मान वळवून पहा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? तुमचा डावा पाय हा दोन्ही तळहाताच्या मधोमध आहे याची खात्री करून घ्या.

WhatsApp chat